Pradosh Vrat 2025 : प्रदोषव्रत माहात्म्य पूजा आणि व्रतकथा
प्रदोषव्रत आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपला हेतू साध्य होणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत.या प्रदोष व्रतामध्ये उमा महेश्वराची म्हणजेच शिवपार्वतीची पूजा केली जाते. या प्रदोष समयी उमा-महेश्वराची पूजा सांगितलेली आहे. त्याच समयाला गंधर्व, यक्ष, किन्नर हेही उपस्थित असतात. साहजिकच, सर्वांचे आशीर्वाद मिळतात. पूर्वापार आलेली एक आख्यायिका अशी आहे, तिन्हीसांजेच्या वेळी शंकर-पार्वती नंदीवरुन पृथ्वीप्रदक्षिणा घालतात. जिथे […]
Continue Reading