Jay Mangla Gauri Aarti Lyrics

श्री मंगळागौरीची आरती : जय देवी मंगळागौरी

Jay Devi Mangalagauri Aarati Lyrics in Marathi जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।। मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ।।1।। पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली […]

Continue Reading