सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली – Mahalaxmi chi aarti marathi
Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti Lyrics in Marathi सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आलीओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।। कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडाहाती शोभे हिरवा चुडा । दिला प्रसादाचा पेढा || धृ.१।। सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।। नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योतीआरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या […]
Continue Reading