गजानन महाराजांची आरती : जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी

Gajanan Maharaj Aarti Lyrics in Marathi जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया ।अवतरलासी भूवर जड-मुढ ताराया ।।। जयदेव जयदेव ।।धृ।। निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।स्थिरचर व्यापुन उरलें जे या जगताशी ।तें तूं तत्व खरोखर निःसंशय अससी ।लीलामात्रे धरिलें मानवदेहासी ।।। जयदेव जयदेव ।।१।। होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।करूनी गणि गण गणांत बोते […]

Continue Reading