Haripath Lyrics in Marathi - vedicstotra.com

हरिपाठ – संत ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ

Haripath Lyrics in Marathi ।। जय जय राम कृष्णहरि ।। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। १।।तुळशीहार गळां कासे पितांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ।। २।।मकरकुंडले तळपतीं श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि विराजित ।। ३।।तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ।। ४।। ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ […]

Continue Reading