शनि अष्टोत्तरशतनामावली
शनिदेव- नवग्रहा मधला एक ग्रह म्हणजे शनी.दररोज शनीच्या 108 नावांचा जप केल्याने माणसाला कष्टांपासून मुक्ती मिळते आणि धन-धान्यात वाढ होते.शनी अष्टोत्तर शतनामावली, म्हणजेच शनीचे 108 पवित्र नावे आहेत.शनीच्या 108 नावांचा जप केल्याने शनीसंबंधी पीडांपासून दिलासा मिळतो तसेच आर्थिक समृद्धी वाढण्यास मदत होते. Shani Ashtottara Shatnam Namavali Lyrics in Hindi शनि बीज मन्त्र: ॐ प्राँ प्रीं […]
Continue Reading