मार्गशीर्ष गुरुवार व्रत: मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा आणि विधी.
मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारच व्रत कसं करावं ? मराठी वर्षातील मार्गशीर्ष हा नववा महिना 28 नोव्हेंबरपासून सुरू होतो. जो हिंदूंसाठी अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, “मासोनाम मार्गशीर्षोहम्” म्हणजे मार्गशीर्षासारखा शुभ महिना दुसरा नाही. ‘मार्गशीर्ष’ महिन्यातील प्रत्येक गुरुवार विशेष राहतो, विशेषतः महिलांसाठी. या दिवशी ‘वैभव लक्ष्मी’ किंवा ‘महालक्ष्मी’चे व्रत केल्याने आपल्या परिवाराला सुख-समृद्धी, शांतता आणि धनप्राप्ती […]
Continue Reading