श्री क्षेत्र काशी : संपूर्ण माहिती
श्री क्षेत्र काशी वरुणा आणि असि या दोन नद्यांमध्ये त्यांच्या संगमावर परमेश्वराने एक दिव्य आणि भव्य नगरी बसविली. तीच ही “वाराणसी” (काशी). काशी म्हणजे सरस्वतीचे-विद्येच्या देवतेचे माहेर. भारतीय संस्कृतीचे केन्द्रस्थान म्हणजे काशी । होय. साक्षात परमेश्वरनिर्मित ही नगरी म्हणजे परमेश्वराने निर्मिलेली सुसंस्कृत व तेजस्वी नगरी होय. हिच्या नवलौकिका-मुळे खुद्द देवतांना सुद्धा काशी विषयी ईर्ष्या आणि […]
Continue Reading