श्री स्वामी समर्थांची आरती :जयदेव जयदेव श्री स्वामी

Shree Swami Samarth Aarti in Marathi जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थाआरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा || धृ ||जयदेव जयदेव… छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,जगउद्धारासाठी राया तू फिरसीभक्त वत्सल खरा तू एक होसी,म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी || १ ||जयदेव जयदेव…. त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,याची काय वर्णू लीला पामरशेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार […]

Continue Reading