मकर संक्रांती 2025 कधी आहे ? :सणाची तारीख, महत्त्व, संपूर्ण माहिती
मकरसंक्रांत म्हटलं की तिळगुळ घ्या गोड गोड बोला, नवीन वर्षाचा नवीन सण. मराठी महिनाच्या पौष महिन्यात येणारा हा सण आहे. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणुन या उत्सवाला ‘मकरसंक्रांत’ असे म्हणतात. या महिन्यात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणुन त्या […]
Continue Reading