shiv chalisa

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा

ShriShivlilamrut Adhyay 11 Lyrics in Marathi ॥ श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण ।सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥ १ ॥सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ।त्यांच्या पुण्यास नाहीं मिती । त्रिजगतीं तेचि धन्य ॥ २ ॥जोसहस्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ।तो […]

Continue Reading