Solah Somwar Vrat Katha: सोळा सोमवारची कहाणी
आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी शिव-पार्वती फिरता-फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली. डाव कोणी जिंकला, असं पार्वतीनं गुरवाला विचारलं, तेव्हा त्यानं शंकराचं नाव सांगितलं. त्यामुळे पार्वतीला राग आला व ‘तू कोडी होशील,’ असा शाप दिला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी, त्या देवळामध्ये स्वर्गीच्या अप्सरा आल्या. […]
Continue Reading