श्रीसत्यनारायण कथा मराठी
Satyanarayan Vrat Katha Lyrics in Marathi श्रीसत्यनारायण कथा अध्याय पहिला || श्रीगजाननाय नम: || एकदा नैमिषारण्यात राहणार् या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणार् या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, “हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा.” ॥२॥ सूत सांगतात, “मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला […]
Continue Reading