Nag panchami katha : नागपंचमीची कहाणी

Nag panchami katha : नागपंचमीची कहाणी

कहाणी – 1 – नागपंचमीची शेतकर्‍याची कहाणी आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता.त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस.शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं ? वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागीण तिथं आली. आपलं वारूळ पाहू […]

Continue Reading