कोजागिरी पौर्णिमा 2024 : सणाची तारीख, वेळ आणि संपूर्ण माहिती

कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यात जी पौर्णिमा येते तिला आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो. कोजागिरी पौर्णिमेचे दुसरे नाव म्हणजे शरद पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. बंगाली लोक याला लोकी पूजा असे म्हणतात तर काही ठिकाणी कोमोदी पौर्णिमा असेही म्हणतात. बऱ्याच भागात ही नवरात्री पौर्णिमा म्हणूनही साजरी होते. चंद्र हे प्रेमाचे प्रतीक आहे चंद्राची […]

Continue Reading

Dasara 2024: दसरा (विजयादशमी) तारीख मुहूर्त आणि संपूर्ण माहिती

Dasara 2024 : दसरा (विजयादशमी) दसरा हा सण आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो, ज्याला विजयादशमी असंही म्हणतात. नवरात्र संपल्यानंतर येणारा हा सण प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. काहीजण नवमीला नवरात्र संपवतात, तर काहीजण दसऱ्याला नवरात्र संपवतात. या दिवशी शमी वृक्षाची पूजा, सीमोल्लंघन (सीमा ओलांडणे), अपराजिता देवीची पूजा, आणि शस्त्रपूजा करणे प्रचलित आहे. दसरा […]

Continue Reading
navratri with vedicstotra.com

घटस्थापना व नवरात्री उत्सव 2024: तारीख,मुहूर्त आणि संपूर्ण माहिती

घटस्थापना व नवरात्री उत्सव आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक विशिष्ट महत्त्व आहे. नवरात्री म्हणजे आपल्या कुलदेवीचा सण.नवरात्री म्हणजे नऊ रात्रींचा सण, जो देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासाठी ओळखला जातो. या काळात उपवास, प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. नवरात्रीमध्ये चांगल्या शक्तीने वाईटावर विजय मिळवला, ही भावना साजरी केली जाते, आणि सणाच्या उत्सवात लोक […]

Continue Reading

हरतालिका व्रत कथा: सौभाग्य, समर्पण और शिव-पार्वती की दिव्य कथा

भारतीय धार्मिक परंपराओं में हरतालिका व्रत का एक विशेष स्थान है। यह व्रत विशेष रूप से महिलाओं द्वारा किया जाता है और भगवान शिव तथा माता पार्वती के मिलन की पवित्र कथा से जुड़ा हुआ है। हरतालिका व्रत न केवल धार्मिक आस्था का प्रतीक है, बल्कि यह नारी शक्ति, समर्पण और अखंड सौभाग्य की भी […]

Continue Reading

श्री गणेश उत्सव २०२४: गणेशचतुर्थी मुहूर्त,तारीख आणि कथा

गणेशचतुर्थी आपला हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्त्व आहे. गणेश चतुर्थी हा सण गणेशाचा जन्माचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. सगळ्या जगाचे विघ्न दूर करणारे आपले गणपती बाप्पा तसेच विघ्नहर्ता गणेश चतुर्थीला मोठ्या थाटामाटात आपल्या घरी येतात. संपूर्ण जगभरात गणेश चतुर्थी मोठ्या आनंदाने आणि सामूहिक रित्या साजरी केली जाते श्री भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘महासिध्दी विनायकी […]

Continue Reading

हरितालिका व्रत 2024 : तारीख, मुहूर्त आणि हरितालिका व्रताची कथा

श्रावणमासापासून सणांना जी सुरूवात होते ती असते दिवाळीपर्यंत. दिवाळीनंतर असणारा ऋतु इतका सुंदर व आल्हाददायक असतो की, वसंतऋतुच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सण ही एक पर्वणीच असते. भाद्रपद महिन्यात येणारे हरितालिका व्रत हे वर्षाऋतुतील महिन्यात येत असल्याने पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत असतो, अशा वातावरणात हे व्रत येत असते. हरतालिका हे व्रत मनासारखा पती लाभावा व […]

Continue Reading

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन 2024: वेळ, मुहूर्त आणि कथा.

नारळी पौर्णिमा 2024 श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो .महाराष्ट्र आणि कोकण भागात तसेच गोवा आणि गुजरातच्या समुद्र किनारपट्टी च्या भागात नारळी पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कोळी लोक हा सण मोठ्या आनंदाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. नारळी हा शब्द नारळापासून आला […]

Continue Reading

वटपौर्णिमा 2024 : वटपौर्णिमा व्रत कसे करावे?

वटपौर्णिमा किंवा वट सावित्री पूर्णिमा व्रत आपला हिंदू संस्कृतीमध्ये बरेच सण साजरे केले जातात त्यातील एक म्हणजे वटसावित्री पौर्णिमा. आपला संस्कृतीमध्ये अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी बरेच व्रतवैकल्य केले जातात त्यातील एक म्हणजे वटसावित्री पौर्णिमा हे आहे. वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वट सावित्री पौर्णिमा असेही म्हणतात. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच भागात अजूनही सावित्रीव्रत सौभाग्यवती स्त्रीया करतात. […]

Continue Reading
अक्षय्य तृतीया 2024 कधी आहे

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया कधी आहे, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

अक्षय्य तृतीया म्हणजे काय? अक्षय्य तृतीया हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतात साजरा केला जातो. हा सण आखा तीज म्हणूनही ओळखला जातो या लेखात आपण अक्षय्य तृतीयेचे धार्मिक महत्त्व, तिथी,आणि शुभ मुहूर्त जाणून घेणार आहोत. वैशाख शुद्ध तृतीयेला ‘अक्षय्यतृतीया’ म्हणतात. याला वसंतोत्सवाचा दिवस असेही म्हणतात. हा चार मुहुर्तापैकी अर्धा मुहुर्त समजला जातो. […]

Continue Reading