Sankashti Chaturthi Vrat: संकष्टी चतुर्थीची माहिती, पूजाविधी आणि माहात्म्य
संकष्टी चतुर्थीचं व्रताची माहिती प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असते. या दिवशी अनेक भक्त गणपतीची श्रद्धेने पूजा आणि उपवास करतात. या दिवशी उपवास करणाऱ्याने काळे तीळ पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. मनात गणेशाचे स्मरण करून उपवास सुरू करावा. शक्य असल्यास “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करावा. उपवासासाठी योग्य असे अन्नच […]
Continue Reading