शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी
Shri Shankarachi Aarti Lyrics in Marathi लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळालावण्य सुंदर मस्तकी बाळा,तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा,आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥धृ॥ कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा,अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळाविभुतीचे उधळण शितकंठ नीळा,ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥ जय देव जय देव जय […]
Continue Reading