Sant Shree Janardhan Swami Maharaaj Aarti in marathi

संत श्री जनार्दन स्वामी महाराज आरती

Sant Shree Janardhan Swami Maharaaj Aarti in marathi आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनिंची।पुञ म्हाळसा स्वामी जनार्दन त्यागी वृत्ती ज्यांची ॥धृ.॥ जन्मभूमी ज्या पुनीत वसती असे दहेगाव।पवित्र केला परिसर ज्यांनी पाडूनि दिव्य प्रभाव॥१॥ बाळपणीं ज्या शिवनामाचे बाळकडू पाजिले।माय म्हाळसा पाटील स्वकुळा कळसा चढविले॥२॥ अध्यात्माचा छंद जडतसे अंजनीसुत सेवा।त्यागुनि गृह संसार शोधिती हरिहर प्रभु मेवा॥३॥ देह कष्टुनि […]

Continue Reading