माहुर गडावरी ग तुझा वास देवीची आरती ( Maahur Gadavari Aarti )
Maahur Gadavari g Tuza Vaas Aarti Lyrics in Marathi माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास । भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदारअंगी चोळी ती हिरवीगार ।पितांबराची ग पितांबराची खोविली कास ॥ भक्त येती ॥ बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे ।काफ बाल्याने कान ही साजे ।इच्या […]
Continue Reading