खण्डोबाची आरती
Khandoba Aarti in Marathi जेजुर गड पर्वत शिवलिंगाकार ।मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥नानापरिची रचना रचिली अपार ।तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥ जय देव जय देव शिवमार्तंडा ।अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥ मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला ॥नाटोपे कोणास वरे मातला । देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ […]
Continue Reading