श्री विठ्ठल आरती : येई हो विठ्ठले माझे
Yei Oh Vitthale Aarati Lyrics in Marathi येई हो विठ्ठले माझे माउली ये ।निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला […]
Continue Reading