Gudi Padwa 2025: गुढीपाडवा कधी आहे ? सणाची तारीख, महत्त्व, संपूर्ण माहिती

गुढीपाडवा म्हणजे काय ? गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस, या दिवसाला आपण चैत्र प्रतिपदा असे म्हणतो. ‘चैत्र प्रतिपदा’ या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. वर्षातील चार मुहूर्तापकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. चैत्र हा हिंदूं कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला महिना. चैत्र महिन्यापासून मराठी माणसाच्या नवीन वर्षाची सुरुवात होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूला सुरूवात होते. त्यामुळे […]

Continue Reading

Stories for Kids: भक्त प्रल्हादाची गोष्ट

भक्त प्रल्हादाची गोष्ट (Bhakt Prahlad story in Marathi) भक्त प्रल्हादाचे नाव तर तुम्हाला ठाऊकच आहे. आज मी तुम्हाला त्याचीच तर गोष्ट सांगणार आहे. प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. तो असुरांचा राजा होता. तो अहंकारी अत्याचारी आणि खूप क्रूर होता. प्रजेला खूप त्रास देत असे. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर […]

Continue Reading

Story for kids: श्रावण बाळाची गोष्ट

नमस्कार मित्रांनो, आज आपण गोष्ट ऐकणार आहे ती श्रावण बाळाची. श्रावण नावाचा एक मुलगा होता. त्याचे आई-वडील अंध होते. आई-वडील आंधळे असल्यामुळे श्रावण बाळाचं लहानपण अगदी कठीण गेलं. श्रावण बाळ लहानपणापासूनच खूप हुशार होता तो आपल्या आई-वडिलांचा खूप आदर करायचा आणि काळजी घ्यायचा. सकाळी लवकर उठून आई-वडिलांना आंघोळीसाठी पाणी आणत असे. तसेच त्यांच्यासाठी रोज जेवायला […]

Continue Reading
Shivjaynti utsav with vedicstotra.com

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज जयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रत्येकवर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस त्यांच्या जन्माची व पराक्रमाची आठवण करून देतो. शिवजयंती महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्रात शिवजयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण शिवाजी महाराजांनी बलाढ्य साम्राज्यांविरुद्ध लढा देत एक शक्तिशाली मराठा साम्राज्य उभारले. शिवाजी महाराजांचा […]

Continue Reading
Top 5 shani mandir in india

Top 5 shani mandir in india:भारतातील काही प्रसिद्ध शनि मंदिरे

शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत. शनि देवाला भगवान शिव आणि हनुमान जी चे भक्त मानले जातात. असे म्हणतात की शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतो. शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणाने काम करणे. सामान्यता लोकांमध्ये शनिदेव किंवा शनी ग्रह यांच्या बद्दल अनेक गैरसमज आहेत. काही लोक त्यांना अशुभ आणि दुःखदायक ग्रह […]

Continue Reading
prayagraj mahakumbh2025

प्रयागराज महाकुंभ 2025: बसंत पंचमी के बाद कब है महाकुंभ का अगला बड़ा स्नान ?

प्रयागराज महाकुंभ 2025 : MahaKumbh Mela 2025 सबको पता है महाकुंभ का आरंभ हो चुका है। महाकुंभ की शुरुआत 15 जनवरी 2025 अर्थात पौष पूर्णिमा के दिन हुई है। महाकुंभ में सबसे पहले शाही स्नान पौष पूर्णिमा को हुआ और बाकी के मकर संक्रांति, मौनी अमावस्या, और बसंत पंचमी को संपन्न हुए है| अमृत स्नान […]

Continue Reading
Shani Ashtottara Shatnam Namavali Lyrics in Hindi

Shani Ashtottara Shatnam Namavali

Shani Ashtottara Shatnam Namavali Lyrics in English ॥ Shani Ashtottarashatanamavali ॥ Shani Beej Mantr: Om Praan Preen Praun Sah Shanaishcharay Namah ॥ Om Shanaishcharay Namah ॥Om Shaantaay Namah ॥Om Sarvaabheeshtapradaayine Namah ॥Om Sharanyaay Namah ॥Om Varenyaay Namah ॥Om Sarveshaay Namah ॥Om Saumyaay Namah ॥Om Suravandyaay Namah ॥Om Suralokavihaarine Namah ॥Om Sukhaasanopavishtaay Namah ॥ 10 ॥ […]

Continue Reading
Mahashivratri Date with vedicstotra.com

महाशिवरात्री 2025 कधी आहे ? तारीख, महत्त्व, संपूर्ण कथा.

प्रत्येक महिन्यात एक शिवरात्र असते. फेब्रुवारी मध्ये म्हणजेच माघ महिन्यात जी शिवरात्र येते तिला महाशिवरात्र असे म्हणतात.पण माघ कृ. पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा असतो. या दिवशी उपवास करतात. शंकराला अभिषेक लघुरूद्र, महारूद्र करतात, बेलाची पाने भक्तीभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे. महाशिवरात्री म्हणजे काय? महाशिवरात्री हिंदू कॅलेंडर […]

Continue Reading
Pradosh Vrat date - katha and pujavidhi

Pradosh Vrat 2025 : प्रदोषव्रत माहात्म्य पूजा आणि व्रतकथा

प्रदोषव्रत आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपला हेतू साध्य होणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत.या प्रदोष व्रतामध्ये उमा महेश्वराची म्हणजेच शिवपार्वतीची पूजा केली जाते. या प्रदोष समयी उमा-महेश्वराची पूजा सांगितलेली आहे. त्याच समयाला गंधर्व, यक्ष, किन्नर हेही उपस्थित असतात. साहजिकच, सर्वांचे आशीर्वाद मिळतात. पूर्वापार आलेली एक आख्यायिका अशी आहे, तिन्हीसांजेच्या वेळी शंकर-पार्वती नंदीवरुन पृथ्वीप्रदक्षिणा घालतात. जिथे […]

Continue Reading