कालभैरव आरती
Kaal Bhairav Aarti lyrics in Marathi आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ।।दीनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ।।देवा, प्रसन्न हो मजला ।।धृ।। धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी ।उग्र भयंकर भव्य मूर्ती परि, भक्तासी तारी ।काशीक्षेत्री नास तुझा तूं, तिथला अधिकारी ।तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ।।पळती, पिशाच्चादि भारी ।।आरती…।।1।। उपासकां वरदायक होसी, ऐसी तव किर्ती ।क्षुद्र […]
Continue Reading